मुख्य पान
जाहिराती
बातम्या
बदली प्रक्रिया
भरती प्रक्रिया
  रायगड जिल्हा परिषद
  जि. प. अधिनियम
  रचना व प्रशासन
  मान्यवर
  सदस्य व पदाधिकारी
  सूची
  विभाग व योजना
  माहितीचा अधिकार
  ई-गव्हर्नंस
  अंदाज पत्रक
  नाविन्यपूर्ण उपक्रम

 

 

 
  
भरती प्रक्रिया   अधिकारी लॉगिन
  
1 जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन रायगड जिल्हा परिषद अलिबाग - स्वारस्य अभिव्यक्ती (Expression of Interest Notice) व्यावसायिक संस्था / स्वयंसेवी संस्था म्हणून काम करू इच्छीणा-या संस्थांची विहित नमुन्यात सूची तयार करणेसाठी आवेदन मागविनेबाबत.
2 राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत गट प्रवर्तक या पदासाठी प्राप्त अर्जापैकी पात्र /अपात्र अर्जदार यादी आणि त्याबाबत हरकती असल्यास दिनांक ०८/०२/२०२१ पर्यंत हरकती सादर करणेबाबत सुचनापत्र येथून DOWNLOAD करा.
3 आरोग्यवर्धिनी कार्यक्रम अंतर्गत प्रशिक्षणार्थी समुदाय आरोग्य अधिकारी यांना प्रशिक्षण केंद्र वाटपाकरिता समुपदेशन नोटीस येथून DOWNLOAD करा.
4 रायगड जिल्हा परिषद अंतर्गत अनुकंपा तत्त्वावर नियुक्तीकरिता माहे जानेवारी २०२१ अखेर प्रतीक्षासूची प्रसिध्द करणेबाबत.
5 जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन रायगड जिल्हा परिषद अलिबाग - स्वारस्य अभिव्यक्ती (Expression of Interest Notice) व्यावसायिक संस्था / स्वयंसेवी संस्था म्हणून काम करू इच्छीणा-या संस्थांची विहित नमुन्यात सूची तयार करणेसाठी मागविलेल्या आवेदनानुसार पात्र/अपात्र संस्थांची माहिती येथून Download करा.
6 जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन रायगड जिल्हा परिषद अलिबाग - स्वारस्य अभिव्यक्ती (Expression of Interest Notice) व्यावसायिक संस्था / स्वयंसेवी संस्था म्हणून काम करू इच्छीणा-या संस्थांची विहित नमुन्यात सूची तयार करणेसाठी मागविलेल्या आवेदनानुसार पात्र संस्थांची माहिती येथून Download करा.
7 राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत गट प्रवर्तक या पदासाठी प्राप्त अर्जापैकी गुणवत्ता यादी बाबत हरकती असल्यास दिनांक १०/०३/२०२१ पर्यंत हरकती सादर करणेबाबत सुचनापत्र येथून DOWNLOAD करा.
8 राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत गट प्रवर्तक या पदासाठी अंतिम निवड यादी सुचनापत्र येथून DOWNLOAD करा.

 

मुख्य पान